Indradhanu Thane
Indradhanu Thane
  • 77
  • 258 508
"इंद्रधनु" आयोजित "ऋणानुबंध - स्वरगंधर्व सुधीर फडके" - २० एप्रिल २०२४ / Swargandharva 20th Apr 2024
"इंद्रधनु" आयोजित "ऋणानुबंध - स्वरगंधर्व सुधीर फडके" - २० एप्रिल २०२४ / Runanubandh - Swargandharva Sudhir Phadke - 20th April 2024
सुप्रसिद्ध गायक संगीतकार "सुधीर फडके" आणि "इंद्रधनु" यांचा ऋणानुबंध खूप जुना आहे आणि त्यातूनच २००२ सालापासून प्रतिवर्षी इंद्रधनुतर्फे एका युवा संगीत प्रतिभावंताला "सुधीर फडके युवोन्मेष पुरस्कार" देण्यात येतो. सर्वांच्या लाडक्या बाबूजींच्या आयुष्यावर आधारित "स्वरगंधर्व सुधीर फडके" हा चित्रपट १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. त्याचे औचित्य साधून, बाबूजींच्या इंद्रधनुवरील प्रेमाचे स्मरण आणि चित्रपटनिर्मिति दरम्यानचे रंजक किस्से, कलाकारांसोबत गप्पागोष्टी व सांगितिक झलक असा मनोरंजक कार्यक्रम, दि. २० एप्रिल २०२४ रोजी रात्री ८.३० वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता
सहभाग : सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, योगेश देशपांडे, हृषीकेश जोशी, सागर तळाशीकर, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक आणि श्रीधर फडके
संवादक : सुधीर गाडगीळ
Переглядів: 63 119

Відео

"इंद्रधनू" आयोजित "बदलता भारत" - ३० मार्च २०२४ / Indradhanu "Badalata Bharat" - 30th March 2024
Переглядів 5292 місяці тому
"इंद्रधनू" आयोजित "बदलता भारत" (निवडणुका)- ३० मार्च २०२४ Indradhanu "Badalata Bharat" - 30th March 2024 भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका ते यंदाच्या निवडणुका हा सारा प्रवास विलक्षण आहे. याच पार्श्वभूमीवर बदलत्या निवडणुकांचा वस्तुनिष्ठ आणि सजग मागोवा घेणारे चर्चासत्र .. सहभाग : डॉ. उत्तरा सहस्रबुद्धे ( माजी विभाग प्रमु राज्यशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ ) मंदार फणसे (संपादक , टाइम्स नाऊ मर...
इंद्रधनू रंगोत्सव २०२४
Переглядів 1,5 тис.5 місяців тому
इंद्रधनू रंगोत्सव २०२४ दिनांक १२ जानेवारी २०२४ गौरव सोहळा इंद्रधनू युवोन्मेष पुरस्कार आणि इंद्रधनू ठाणे मानबिंदू पुरस्कार ..
'इंद्रधनू" आयोजित "बदलता भारत" (पर्यटन) - ९ डिसेंबर २०२३/Indradhanu "Badalata Bharat"- 9th Dec2023
Переглядів 2425 місяців тому
'इंद्रधनू" आयोजित "बदलता भारत" (पर्यटन) - ९ डिसेंबर २०२३... Indradhanu "Badalata Bharat" - 9th Dec.2023 बदलत्या पर्यटन मानसिकतेचा मागोवा घेणारा कार्यक्रम सहभाग : शेतीतज्ज्ञ आणि कृषीपर्यटनाला वेगळा आयाम देणारे " सगुणाबाग"चे चंद्रशेखर भडसावळे निसर्गअभ्यासक, लेखक , संवादक मकरंद जोशी आणि हजारो लोकांना देशविदेशाची सफर घडवणाऱ्या " वीणा वर्ल्ड " च्या वीणा पाटील स्थळ : ब्राह्मण सेवा संघ , ब्राह्मण सोसा...
"इंद्रधनू" आयोजित "बदलता भारत" (आरोग्य) - २४ जून २०२३ / Indradhanu "Badalata Bharat"- 24th June 2023
Переглядів 23611 місяців тому
"इंद्रधनू" आयोजित "बदलता भारत" (आरोग्य) - २४ जून २०२३ Indradhanu "Badalata Bharat"- 24th June 2023 आज प्रत्येक क्षेत्रात भारत बदलतोय. अनेक आव्हाने, संधी यांना सामोरे जात देशात बदल होत आहेत. आरोग्य क्षेत्रातही खूप घडामोडी घडत आहेत. आरोग्य क्षेत्रातल्या बदलांच्या मागोवा घेऊया, बदलता भारत या मालिकेतील या पुष्पात सहभाग : डॉक्टर संजय ओक आणि डॉक्टर विनोद इंगळहळीकर संवादक : राजेंद्र पाटणकर स्थळ : सहयो...
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR - Govt Administartion,
Переглядів 78Рік тому
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR, विषय - प्रशासन राजेश नार्वेकर जिल्हाधिकारी, Adv राजेश इंगोले सहाय्यक चॅरिटी कमिशनर, मुलाखतकार : मिलिंद बल्लाळ
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR - Social Work, १३ ऑगस्ट २०२२
Переглядів 358Рік тому
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR, विषय - सामाजिक , सहभाग : आनंद भागवत, सुनंदाताई पटवर्धन, अविनाश बर्वे, दा. कृ. सोमण मुलाखतकार : मानसी आमडेकर
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR - Sports १३ ऑगस्ट २०२२
Переглядів 52Рік тому
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR, विषय - खेळ , प्रणव देसाई, श्रीकांत वाड, शरद कुलकर्णी, मधुरीका पाटकर , मुलाखतकार : राजेंद्र पाटणकर
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR - Drama १३ ऑगस्ट २०२२
Переглядів 124Рік тому
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR, विषय : रंगभूमी सहभाग : सुहास जोशी, अशोक समेळ, जयंत सावरकर, मुकुंद मराठे मुलाखतकार : विघ्नेश जोशी
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR , City Development १३ ऑगस्ट २०२२
Переглядів 460Рік тому
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR, विषय - शहर विकास, कौस्तुभ कळके, दीनबंधू उपासनी, शशिकांत देशमुख, जयंत कुलकर्णी , मुलाखतकार : मिलिंद भागवत
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR - Diverse Path १३ ऑगस्ट २०२२
Переглядів 84Рік тому
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR, विनोद शर्मा, आनंद शिंदे, किरण नाकती , मुलाखतकार : मिलिंद जोशी
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR - Industry & Business १४ ऑगस्ट २०२२
Переглядів 65Рік тому
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR, विषय - उद्योग, रोहितभाई शाह, प्रशांत सकपाळ, श्रीराम भालेराव, सुजाता सोपारकर, मुलाखतकार : डॉ. चैतन्य साठे
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR - Environment & Photography, १४ ऑगस्ट २०२२
Переглядів 220Рік тому
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR - विषय - पर्यावरण आणि छायाचित्रण, दीपक आपटे, अँजेलो डिसिल्वा, वेदवती पडवळ, मुलाखतकार : सुमेध समर्थ
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR - Media १४ ऑगस्ट २०२२
Переглядів 66Рік тому
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR, विषय - प्रसारमाध्यम , मिलिन्द बल्लाळ, उदय निरगुडकर , मुलाखतकार : नरेंद्र बेडेकर
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR - Two Generations १४ ऑगस्ट २०२२
Переглядів 99Рік тому
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR, डॉ. रमेश पानसे, अभिजीत पानसे , डॉ. मंजिरी देव , पं. मुकुंदराज देव , डॉ. विद्याधर ओक, आदित्य ओक मुलाखतकार : विघ्नेश जोशी
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR - Literature & Anchoring १४ ऑगस्ट २०२२
Переглядів 430Рік тому
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR - Literature & Anchoring १४ ऑगस्ट २०२२
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR - Chota Padada aani Motha Padada १४ ऑगस्ट २०२२
Переглядів 143Рік тому
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR - Chota Padada aani Motha Padada १४ ऑगस्ट २०२२
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR - Visual Arts
Переглядів 254Рік тому
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR - Visual Arts
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR - Dhoran
Переглядів 60Рік тому
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR - Dhoran
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR - Aarogya
Переглядів 420Рік тому
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR - Aarogya
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR - Sangeet aani Loksangeet
Переглядів 318Рік тому
UTSAV 75, THANE AAMHI THANEKAR - Sangeet aani Loksangeet
इंद्रधनु प्रस्तुत "भाई आणि भोई" - पु.ल.देशपांडे यांचे पुण्यस्मरण
Переглядів 6 тис.2 роки тому
इंद्रधनु प्रस्तुत "भाई आणि भोई" - पु.ल.देशपांडे यांचे पुण्यस्मरण
आठवणीतले रंगोत्सव
Переглядів 6393 роки тому
आठवणीतले रंगोत्सव
आठवणीतले रंगोत्सव
Переглядів 4243 роки тому
आठवणीतले रंगोत्सव
आठवणीतले रंगोत्सव. पाऊलखुणा...मंगेशकर परिवाराच्या
Переглядів 4063 роки тому
आठवणीतले रंगोत्सव. पाऊलखुणा...मंगेशकर परिवाराच्या
"इंद्रधनु" आयोजित - गोष्टी क्रिकेटच्या आणि सिनेमाच्या - सादरकर्ते : द्वारकानाथ संझगिरी
Переглядів 2813 роки тому
"इंद्रधनु" आयोजित - गोष्टी क्रिकेटच्या आणि सिनेमाच्या - सादरकर्ते : द्वारकानाथ संझगिरी
इंद्रधनु प्रस्तुत -"अर्थकारणाच्या बदलत्या दिशा" / वक्ते: सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि लेखक दीपक करंजीकर
Переглядів 2803 роки тому
इंद्रधनु प्रस्तुत -"अर्थकारणाच्या बदलत्या दिशा" / वक्ते: सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि लेखक दीपक करंजीकर
इंद्रधनु प्रस्तुत -"श्रावण"-वक्त्या : धनश्री लेले / Indradhanu Presents "Shraavan" - Dhanashree Lele
Переглядів 28 тис.3 роки тому
इंद्रधनु प्रस्तुत -"श्रावण"-वक्त्या : धनश्री लेले / Indradhanu Presents "Shraavan" - Dhanashree Lele
इंद्रधनु आयोजित 'पंढरीची वारी : एक आनंदयात्रा'
Переглядів 7993 роки тому
इंद्रधनु आयोजित 'पंढरीची वारी : एक आनंदयात्रा'
इंद्रधनु प्रस्तुत "नव्या जाणिवेची सकाळ" - श्रुती भावे / Shruti Bhave - Navya Janivechi Sakal
Переглядів 5923 роки тому
इंद्रधनु प्रस्तुत "नव्या जाणिवेची सकाळ" - श्रुती भावे / Shruti Bhave - Navya Janivechi Sakal

КОМЕНТАРІ

  • @harishrathod7738
    @harishrathod7738 4 місяці тому

    World's no1 Bhajan singer❤

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 10 місяців тому

    Song and voice is still ever green ........

  • @yuvrajkochaleofficial7913

    Great ❤

  • @nirmlakadam721
    @nirmlakadam721 Рік тому

    सुरेश जी सरांचा स्वर म्हजे साक्षात परमेश्वराने उत्कंठ असी दिलेली वाणी आहे साक्षात परमेश्वर डोळ्यासमोर भासतो मन अगदी प्रसन्न होऊन जाते सर 👌👌👌👌♥️♥️🚩🚩🚩 जय जय पांडुरंग हरी🚩🚩

  • @jyotsnabmc
    @jyotsnabmc Рік тому

    खूप सुंदर सादरीकरण

  • @dhananjaymagar4266
    @dhananjaymagar4266 2 роки тому

    धन्य झालो सर

  • @manjushadeolankar5016
    @manjushadeolankar5016 2 роки тому

    Make playlist according to contents for this channel.

  • @manishmalankar7231
    @manishmalankar7231 2 роки тому

    Great voice

  • @haridasdhage1011
    @haridasdhage1011 2 роки тому

    Sureshji wadkar great voice

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 3 роки тому

    My Favourite singer👌👌👌✌👍

  • @swarsadhanaswaradadeval4633
    @swarsadhanaswaradadeval4633 3 роки тому

    Vaa chan

  • @prasadkadu7111
    @prasadkadu7111 3 роки тому

    Atishay sundar v surekh ya karekramat avit ashi godi ahe

  • @ummedshingrajput6934
    @ummedshingrajput6934 3 роки тому

    Hats of Great singer ,great voice suresh ji wadkar .....

  • @pankajpatnaik7219
    @pankajpatnaik7219 4 роки тому

    I like this Abhanga. Pranam to Suresh wadekarji.

  • @dilipmestry5720
    @dilipmestry5720 4 роки тому

    खुपच छान गाणं शुभेच्छा धन्यवाद

  • @anandsakhre2220
    @anandsakhre2220 4 роки тому

    Nice

  • @amoldhane8409
    @amoldhane8409 4 роки тому

    Very nice🙂🙂inspired form it 😎😎

  • @ramgharat8947
    @ramgharat8947 4 роки тому

    सुरेश गुरुजींचा स्वर म्हणजे साक्षात परमेश्वराचा स्वर

  • @nkhedekar81
    @nkhedekar81 4 роки тому

    जीवनाच्या कोणत्याही वळणावर निराश होणाऱ्या मनाला नव्याने जगण्याचं बळ देणारा अविस्मर्णीय वाचनानुभव... आयुष्याच्या पुस्तकातील शेवटचं पान बंद करेपर्यंत जतन करून ठेवावा असाच.. Thank you "Indradhanu Shabd yatra" from the bottom of heart..🙏

  • @vishalmane8242
    @vishalmane8242 4 роки тому

    kharch dev manus

  • @jitendraghadge6514
    @jitendraghadge6514 5 років тому

    काय आवाज आहे खुपच मस्त

  • @savitapatil5090
    @savitapatil5090 5 років тому

    Nice 🙏🙏🙏

  • @navnathmarge7830
    @navnathmarge7830 5 років тому

    लक्ष्मी चतुर भुज झाली प्रसाद घेऊन बाहेर आली

  • @nileshdhakre6120
    @nileshdhakre6120 5 років тому

    kya baat guruji

  • @sourabhvelankar1923
    @sourabhvelankar1923 6 років тому

    Ase karyakram sarkhe hot rahot hich eshwarcharni pratherna

  • @darshanjadhav4381
    @darshanjadhav4381 6 років тому

    maza kadak

  • @weirdosnynb6945
    @weirdosnynb6945 7 років тому

    i can't recall the number of times i have heard this bhajan, simply superb

    • @shnkB446
      @shnkB446 7 років тому

      अप्रतिम!

  • @shrirangbhave
    @shrirangbhave 7 років тому

    Wonderful series of Interview Clips...Thanks Indradhanu for Initiating such Interviews of Big Business Firms who have been serbing their customers since long...cheers chitales

  • @suniljangale6899
    @suniljangale6899 7 років тому

    wonderful , very nice

  • @maheshpendse
    @maheshpendse 7 років тому

    wa mastach.... thanks to Indradhanu. Thane

  • @sudhirwadkarverynice3470
    @sudhirwadkarverynice3470 8 років тому

    very very nice

  • @suneelds
    @suneelds 10 років тому

    Laajawab !

  • @123saairam
    @123saairam 10 років тому

    raag hindolam

  • @vijaymayekar422
    @vijaymayekar422 11 років тому

    My favorite singer.......

  • @aquietsky
    @aquietsky 11 років тому

    The violin player at the back used to be my music teacher in school! :)

  • @danialshan
    @danialshan 11 років тому

    Thanks Cristian, The song starts from Pa which is not there in Malkauns, so still confused.

  • @asdfghjkl5poiuytrewq
    @asdfghjkl5poiuytrewq 11 років тому

    yes

  • @ChristianAMR
    @ChristianAMR 11 років тому

    Could be Malkauns or Pancham Malkauns .

  • @danialshan
    @danialshan 11 років тому

    does anybody know which raga this bhaktigeet belongs to ? is it malkauns?

  • @1984dpatil
    @1984dpatil 12 років тому

    Atee Sundar.....

  • @tarusha123
    @tarusha123 12 років тому

    atyanta sundar...

  • @amitsrajurkar
    @amitsrajurkar 12 років тому

    what great singer..............

  • @amitsrajurkar
    @amitsrajurkar 12 років тому

    fantastic

  • @mkwadekar
    @mkwadekar 12 років тому

    Eka janardani Naam, Pahata "Nive" atmaram.. Wadkarani Pahata Mile Atmaram asa uchhar kasa kaay kela kalat nahi.